DICGC Insurance : बँक बुडाली तर किती पैसे मिळतात परत? काय सांगतो नियम जाणून घ्या…

DICGC Insurance : अनेकजण मोठ्या कष्टाने कमावलेला पैसा बँकेत ठेवतात. बँक त्या पैशांवर गुंतवणूकदारांना व्याजही देत असते. परंतु, काही नामांकित बँका बुडत आहेत. त्यामुळे आता या गुंतवणूकदारांना गुंतवलेल्या पैशांची काळजी सतावत आहे. काही बॅंकेच्या ग्राहकांना आपले पैसे मिळवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच आता या गुंतवणूकदारांना दिलासा देणारी एक बातमी आहे. कारण केंद्र … Read more