Health Tips: डॉ.नेनेंच्या ‘या’ पाच टिप्स दैनंदिन आयुष्यात फॉलो करा आणि टकाटक निरोगी आयुष्य जगा! वाचा तपशील
Health Tips:- सध्याचे आयुष्य हे खूप धावपळीचे आणि ताणतणावाचे झाले असून यामुळे अनेक प्रकारच्या व्याधी मनुष्याला जडताना दिसून येत आहेत. हाय ब्लड प्रेशर, हृदयरोग, मधुमेह यासारखे आजारांनी तर आता अगदी पंचविशी आणि तिशीतील तरुणांना देखील ग्रासले आहे. प्रत्येकाला या धावपळीमध्ये स्वतःकडे आणि स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे आरोग्याच्या … Read more