Health Marathi News : रिकाम्या पोटी कोणते ड्रायफ्रुट्स खावे आणि कोणते नाही? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला

Health Marathi News : सुक्या मेव्यामध्ये (Dried fruits) भरपूर पोषक (Nutritious) असतात. त्यामुळे ते अनेकजण खात असतात. डॉक्टरही सुका मेवा खाण्याचा अनेकवेळा सल्ला देत असतात. त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म (Medicinal properties) देखील आहेत. त्यामुळे ते शरीरास पोषक असतात. त्यांचे अनेक आरोग्य फायदे (Health benefits) आहेत आणि ज्या लोकांना ताजी फळे खाण्यात कोणतीही समस्या आहे, ते … Read more