Business Idea : या फळाची शेती तुम्हाला बनवेल करोडपती, आहे देश विदेशात मागणी; जाणून घ्या शेतीविषयी

Business Idea : देशातील आजही लोकसंख्येचा मोठा भाग शेतीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत तुम्ही शेतीच्या माध्यमातूनही मोठी कमाई करू शकता. आज आम्ही तुम्हाला किन्नू लागवडीतून बंपर कमाईची कल्पना देत आहोत. भारतातील जवळपास सर्वच प्रदेशात किन्नूची लागवड सहज करता येते. यामध्ये व्हिटॅमिन सीचे (vitamin C) प्रमाण सर्वाधिक असते. हा आंबट आणि गोड फळांचा (Fruit) संतुलित आहार … Read more