‘ते’ सराईत गुन्हेगार दोन वर्ष अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील दोन सराईत गुन्हेगारांना दोन वर्षाकरीता अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. फैय्याजोद्दीन अजिजोद्दीन शेख (रा. कादरी मस्जिदजवळ, मुकुंदनगर, नगर), पप्पू ऊर्फ दिनेश तुळशीराम वाघमारे (रा. हरीमळानगर, सोलापूर रोड, नगर) अशी हद्दपार केलेल्या आरोपींची नावे आहेत. उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी हद्दपारीचा आदेश काढला आहे. … Read more