पंजाबराव डख यांच्यावर आरोप लावणारे दीपक जाधव यांचा हवामान अंदाज ! आणखी ‘इतके’ दिवस पडणार अवकाळी पाऊस, पहा…..
Panjabrao Dakh : राज्यात नुकत्याच काही दिवसांपूर्वी पंजाबराव डख आणि नासिक येथील दीपक जाधव यांची कॉल रेकॉर्डिंग तुफान व्हायरल झाली होती. यामध्ये नासिक जिल्ह्यातील हवामान अंदाज वर्तवणारे दीपक जाधव यांनी पंजाबराव डख यांच्यावर मोठे आरोप केले होते. यावेळी डखं यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे दीपक जाधव संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. आम्ही … Read more