Career Tips: तुमच्या फिरण्याच्या आवडीचे रूपांतर करा तुमच्या करिअरमध्ये! पर्यटन क्षेत्रात घ्या शिक्षण आणि महिन्याला कमवा 60 हजार
Career Tips:- सध्या जर आपण शिक्षणाचे स्वरूप पाहिले तर सध्या असलेली गरज आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस होत असलेली प्रगती या अनुरूप शिक्षण घेणे खूप गरजेचे आहे. अगोदरपासून इंजिनिअरिंग तसेच मेडिकल या शाखांपेक्षा जर तुम्ही कौशल्य आधारित किंवा कोणत्या क्षेत्राला आता जास्त मागणी आहे त्यानुसार शिक्षण घेतले तर ते करिअरच्या दृष्टिकोनातून खूप फायद्याचे ठरू शकते. याच … Read more