बसने प्रवास करणे महिलेला पडले महागात: तब्बल येवढ्या लाखांचे दागिणे गेले चोरीला
अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2022 :- शिर्डी ते दौंड एसटी बसमधून प्रवास करताना राहुरी येथून बसलेल्या महिलेचे दोन लाख 13 हजारांचे सोन्याचे दागिणे तीन महिलांनी लंपास केले. सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी दिप्ती भास्कर लांडे (वय 21 रा. पद्मानगर, पाईपलाईनरोड, सावेडी, नगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात … Read more