Mahindra : भारीच की!!! दिवाळीनिमित्त महिंद्राच्या ‘या’ लोकप्रिय गाड्यांवर मिळत आहे 2.5 लाखांपर्यंत डिस्काऊंट
Mahindra : भारतात सध्या सणासुदीचा हंगाम (Festive season) सुरु आहे. जर तुम्ही या सणासुदीच्या मुहूर्तावर कार खरेदी करणार असाल तर महिंद्रा दिवाळीनिमित्त (Diwali) डिस्काउंट ऑफर देत आहे. या ऑफर दरम्यान महिंद्रा आपल्या काही मॉडेल्सवर 2.5 लाख रुपयांपर्यंतचे डिस्काउंट (Discount on Mahindra Cars) देत आहे. त्यामुळे तुमच्यासाठी ही खरेदीची सुवर्णसंधी आहे. 2022 महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक तुम्ही … Read more