BMW X3 20d xLine : Land Rover, Audi Q5 ला टक्कर देण्यासाठी BMW ची स्वस्त SUV लॉन्च, लक्झरी फीचर्ससह जाणून घ्या किंमत…

BMW X3 20d xLine : जर तुम्ही BMW च्या कारचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनीने आता एक स्वस्त SUV लॉन्च केली आहे. ही कार अनेक लक्झरी कारसोबत स्पर्धा करणार आहे. BMW हा X3 – X Line चा एक नवीन प्रकार आहे जो लॉन्च करण्यात आलेला आहे, ज्याची किंमत रु. 67.5 … Read more