Jio Recharge : जिओने दिला ग्राहकांना धक्का! एकाच वेळी बंद केले तब्बल 12 प्लान ; जाणून घ्या संपूर्ण माहिती
Jio Recharge : रिलायन्स जिओने देशात काही दिवसापूर्वीच 5G लाँच केला आहे. तर आता जिओने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. Jio ने आपल्या 4G प्रीपेड प्लॅनपैकी 12 एकाच वेळी बंद केले आहेत. हे पण वाचा :- Pan Card Alert: तुमचे पॅन कार्ड देखील असू शकते फेक! ‘या’ पद्धतीने करा चेक Jio च्या या सर्व … Read more