साजन पाचपुतेंनी पुढे यावे, कार्यकर्त्यांचा सूर…
अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2022 :- बंधूवरती प्रेम करताना त्याच्यासाठी ढाल बनून अहोरात्र उभा राहणारे दिवंगत नेते सदाशिव पाचपुते हे एक बंधुप्रेमाची मिसाल होते. त्यांनी कार्यकर्त्यांना प्रेम दिले. कुटुंबाला आधार दिला. त्यांच्यासारखा भाऊ हे बबनराव पाचपुते यांच्या राजकारणाची संपत्ती होती. त्यांनी बंधुप्रेमाचा आदर्श घातला, असे उद्गार काढत रामराव ढोक यांनी सदाशिव पाचपुते यांना पुण्यस्मरणानिमित्त … Read more