स्थगिती उठविली, गाजणाऱ्या या बँकेची रणधुमाळी पुन्हा सुरू
Maharashtra News:जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीवरील स्थगिती उच्च न्यायालयाने उठविली आहे. त्यामुळे बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया जेथे थांबली तेथून सुरू होणार आहे. नव्या बदलानुसार आता १६ ऑक्टोबरला मतदान तर १७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. आहे तेच उमेदवार राहणार असल्याने थांबलेला प्रचार पुन्हा सुरू होणार आहे. या बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना राज्य सरकारने राज्यातील सर्वच … Read more