Tulsi Vivah 2023 : तुळशी विवाहाच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, वैवाहिक जीवनातील सर्व अडचणी होतील दूर !
Tulsi Vivah 2023 : दिवाळीच्या शेवटी जरवर्षी तुळशी विवाह साजरा केला जातो. तुळशी विवाह झाल्यानंतर सर्वत्र लग्नाचे वारे वाहू लागतात. या वर्षी तुळशी विवाह 24 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. 24 ते 27 नोव्हेंबरदरम्यान तुळशी विवाह होणार असून, यानंतर जून महिन्याच्या शेवटपर्यंत लग्नाचा मौसम राहणार आहे. तुळशी विवाह हा दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील … Read more