Diwali Discount : दिवाळीत नवीन कार घ्यायचीय? या कार्सवर मिळत आहे 59,000 रुपयांपर्यंत बंपर सूट
Diwali Discount : दिवाळीला (Diwali) अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे अनेकजण दिवाळीच्या मुहूर्तावर अनेकजण कार (Car) खरेदी करतात. जर तुम्हीही या दिवाळीत कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी आहे. कारण काही कार्सवर भरघोस सूट (Car Discount) मिळत आहे. Renault Kwid फ्रेंच ऑटो कंपनी रेनॉल्ट आपल्या छोट्या कारवर मोठ्या प्रमाणात सूट देत … Read more