Diwali Festival 2023 : दिवाळीची अंघोळ करा ‘या’ तेलाच्या दोन थेंबांसंगे ! शारीरिक आजारांपासून मिळेल मुक्तता
Diwali Festival 2023 :- भारतातील आणि हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा सण म्हणून दिवाळी या सणाचा उल्लेख केला जातो. संपूर्ण भारत वर्षात हा सण फार मोठ्या धामधुमीत आणि प्रसन्नतेने साजरा केला जातो. या कालावधीमध्ये अनेक प्रकारचे शुभ मुहूर्त असल्यामुळे सोने-चांदीचे दागिने तसेच वाहन खरेदी करण्याकडे देखील बऱ्याच लोकांचा कल असतो. तसेच एखाद्या व्यवसायाची किंवा … Read more