Diwali 2022 : तुमच्यावरही होईल लक्ष्मीमातेची कृपा, अशाप्रकारे करा दिवाळीत पूजा
Diwali 2022 : दिवाळी (Diwali) हा प्रकाशाचा, अंधकार दूर करण्याचा सण असतो. दिवाळी (Diwali in 2022) सुरु होण्याच्या महिनाभरापूर्वीच दिवाळीची तयारी सुरु होते. यावर्षी जर दिवाळीत (Deepavali 2022) तुम्हाला सुख-समृद्धी मिळवायची असेल तर वास्तुच्या नियमांचे पालन करा. जर तुम्ही सुख-समृद्धीसाठी वास्तुनुसार दिवे लावले तर नक्कीच तुमच्यावर लक्ष्मी मातेची कृपा होईल. घरात लक्ष्मी मातेचे आगमन वास्तुशास्त्राच्या … Read more