Diwali 2022 : पती-पत्नीचं पवित्र नातं जपणारा दिवस म्हणजे ‘दिवाळी पाडवा’, आजही कायम आहे ‘ही’ खास परंपरा
Diwali 2022 : साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असे दिवाळी पाडव्याचे वर्णन करतात. कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा (Diwali Padwa) म्हणूनही साजरा केला जातो. आजच्या दिवशी शुभकार्य करणे चांगले असते. या दिवशी तेलाच्या दिव्यांनी परिसर उजळून टाकतात.पती-पत्नीचं (Husband and Wife) पवित्र नातं जपणारा दिवस म्हणजे ‘दिवाळी पाडवा’ (Diwali in 2022) होय. साडेतीन मुहूर्तांपैकी … Read more