Multibagger Diwali stock : दिवाळीमध्ये हे 5 स्टॉक तुम्हाला करतील मालामाल, पहा तज्ज्ञांनी काय सांगितलला आहे अंदाज

Multibagger Diwali stock : दिवाळीच्या (Diwali) मुहूर्त ट्रेडिंग (Trading) दरम्यान कोणत्या स्टॉकवर पैज लावणे योग्य ठरेल, हा मोठा प्रश्न आहे. अनुज गुप्ता, संशोधन उपाध्यक्ष, IIFL सिक्युरिटीज यांनी काही मल्टीबॅगर स्टॉक ओळखले आहेत. त्यांना विश्वास आहे की हे शेअर्स पुढील एका वर्षात गुंतवणूकदारांचे (investors) पैसे 100 टक्के दुप्पट करू शकतात. 1- फेडरल बँक – चालू आर्थिक … Read more