Health Marathi News : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासोबतच भेंडी खाण्याचे आहेत गजब फायदे, वाचा सविस्तर
Health Marathi News : भेंडी ची भाजी (Okra vegetable) प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच. मात्र अनेकांना ही भाजी खाणे आवडत नाही (Do not like). अशा लोकांनी याचे शरीराला (Body) होणारे फायदे समजून घ्या आणि मग विचार करा. पचन सुधारणे पाच वर्षाखालील भेंडी का खावी? भिंडीमध्ये आहारातील (Diet) फायबरचे प्रमाण खूप जास्त असते आणि त्यामुळे, योग्य आतड्याची हालचाल … Read more