Dollar Price : मोदी काळात नवीन विक्रम ! भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच रुपया ‘इतका’ घसरला; जाणून घ्या सविस्तर माहिती
Dollar Price : 7 ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज डॉलरच्या (dollar) तुलनेत रुपया (rupee) 0.41% घसरून 82.22 पर्यंत खाली आला आहे. रुपयाचे अवमूल्यन सुरूच आहे, गेल्या महिन्यात 23 सप्टेंबर रोजी तो 81.09 रुपयांच्या पातळीवर होता. त्याच वेळी, 20 जुलै रोजी तो 80 रुपयांच्या पातळीवर होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या वर्षात आतापर्यंत भारतीय रुपयामध्ये 10.6% ची घसरण झाली … Read more