आनंदाची बातमी ! म्हाडाच्या कोकण मंडळाची पुन्हा नवीन सोडत निघणार; डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार येथे घर होणार उपलब्ध, केव्हा निघणार जाहिरात?

Mumbai Mhada News

Mhada News : मुंबई शहरात किंवा महानगर प्रदेशात गेल्या काही दशकात घरांच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्य घर घेण्यासाठी कायमच म्हाडाच्या लॉटरीची वाट पाहत असतात. दरम्यान, म्हाडाच्या कोकण मंडळांनी मुंबई महानगर प्रदेशात घरांसाठी नुकतीच सोडत प्रक्रिया काढली आहे. यानुसार आता अर्ज विक्री आणि स्वीकृती प्रक्रिया पूर्ण झाली असून पहिली प्रारूप यादी, अंतिम यादी … Read more

ब्रेकिंग ! ‘या’ प्रकल्पामुळे ठाणे ते डोंबिवली प्रवास फक्त 20 मिनिटात होणार; ‘या’ वेळी होणार उद्घाटन, मुख्यमंत्रीपुत्र खासदार श्रीकांत शिंदेची माहिती

Thane To Dombivali New Bridge

Thane To Dombivali New Bridge : सध्या राज्यभर वेगवेगळ्या रस्ते विकासाची कामे केली जात असून मुंबई शहर व उपनगरात सर्वाधिक कामे सुरू आहेत. गेल्या काही वर्षांपासून शहर व उपनगरात वाढणारी लोकसंख्या, वाढणारी वाहनांची संख्या यामुळे वाहतूक कोंडी देखील प्रचंड होऊ लागली आहे. परिणामी स्वप्ननगरी, मायानगरी मुंबई आता वाहतूक कोंडी साठी संपूर्ण जगात ओळखली जात आहे. … Read more