Ram temple : राम मंदिराच्या निधीत तिपटीने वाढ, पैसे मोजण्यासाठी लागतात ‘इतके’ दिवस…

Ram temple : सध्या राम मंदिराचे काम जोरदार सुरू आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देखील दिला जात आहे. अनेक भक्त देखील पैसे देत आहेत. अयोध्येत भव्य राम मंदिराची निर्मिती होत आहे. मंदिर उभारण्यासाठी देशभरातील राम भक्त पुढे सरसावले आहे. राम भक्त खुल्या मनाने रोख रक्कम दान करत आहेत. ट्रस्ट कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी सांगितले … Read more