तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! दूरदर्शन मध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती; पगार तब्बल 40 हजार पार, वाचा सविस्तर

Doordarshan Recruitment 2023

Doordarshan Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. दूरदर्शन मध्ये काही रिक्त पदाच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक सुवर्णंसंधी राहणार आहे. दूरदर्शन या सरकारी संस्थेने व्हिडिओ ग्राफर या रिक्त पदासाठी नुकतीच भरती जाहीर केली आहे. यासाठीचे अधिसूचना देखील दूरदर्शनने नुकतीच जारी केली … Read more