BIG News : राज्यात आणखी एक शेतकरी आंदोलन,
Maharashtra news : पीक विमा आणि अन्य प्रश्नांसाठी ८ जूनपासून बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथून आंदोलन सुरू करण्याचा इशारा किसान सभेतर्फे देण्यात आला आहे. किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी ही माहिती दिली. पुणतांबा येथे एक जूनपासून किसान क्रांतीच्या झेंड्याखाली शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. याच दरम्यान राज्यात आणखी एक शेतकरी आंदोलन सुरू होत आहे. … Read more