Maharashtra Petrol Diesel Price : ग्राहकांना दिलासा ! पेट्रोल 84.10 आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर, जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price : आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. आज देशात सर्वत्र या जयंतीचा उत्सव दिसणार आहे. अशा वेळी आज उद्या शनिवार आणि पर्वा रविवार आहे. या तिन्ही दिवशी सुट्ट्या आहेत. यामुळे लोक फिरण्यासाठी बाहेर पडतात. जर तुम्हालाही या तीन दिवसात स्वस्तात प्रवास करायचा असेल तर पेट्रोल आणि डिझेलचे दर नक्की पहा. आज तेल … Read more