प्रवरा औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची ‘या’ नामंकित कंपनीमध्ये निवड
अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पदविका औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची ब्लायनर्स फार्मास्युटिकल प्रा.लि.नाशिक या नामंकित कंपनीमध्ये मार्केटीग प्रतिनिधी या पदावर निवड झाली असल्याची माहीती महाविद्यालयांचे प्राचार्य डॅा.शिवानंद हिरेमठ यांनी दिली. मार्केटीग प्रतिनिधी या पदावर ट्रेंनिंग अॅन्ड प्लेसमेंट विभागाच्या माध्यामातून यामध्ये धनंजय मुसळे, आकाश … Read more