turkey : तीन दिवसात 550 वेळा भूकंप, 10 हजारांवर मृत्यूचा आकडा, तुर्कीत 3 महिने आणीबाणी..

Turkey : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपामुळे तेथील परिस्थिती खूपच बिघडली आहे. या विनाशकारी भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या आहेत, तर 10 हजारहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. यामुळे भूकंप किती मोठा होता याचा प्रत्येय येतोय. एकापाठोपाठ एक आलेल्या भूकंपाने अनेकांचे जीव गेले आहेत. सर्वत्र आरडाओरडा आणि ढिगाऱ्यांमध्ये निरागस चेहरे आपल्या घरच्यांना शोधत आहेत. हा भूकंप … Read more