डॉक्टरांच्या क्रेडिट कार्डचा गैरवापर; सायबर चोरट्यांनी काढून घेतले…
अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2022 :- सायबर चोरट्यांनी शेवगाव येथील डॉक्टर मयूर सोनाजी लांडे (वय 34 रा. लांडेगल्ली) यांच्या क्रेडिट कार्डमधून परस्पर 74 हजार 250 रूपये काढून घेतले. त्यांनी बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राशी क्रेडिट कार्डमधून पैसे कपात झाल्याची तक्रार केली होती. त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. यानंतर येथील सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक आणि माहिती … Read more