Health Tips: सावधान ..! रात्री झोपताना चुकूनही ही गोष्ट करू नका, अन्यथा शरीरावर होतील हे वाईट परिणाम….
Health Tips: असे अनेक लोक आहेत ज्यांना प्रकाशात झोपण्याची सवय असते. तर काही लोकांना पूर्ण अंधारात झोपायला आवडते. शिकागोच्या नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या फीनबर्ग स्कूल ऑफ मेडिसिनने अशा अभ्यासात लाईट लावून झोपण्याच्या (Sleep with lights on) आरोग्याच्या धोक्यांविषयी सांगितले आहे. अशा परिस्थितीत संशोधकांनी मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी इशारा दिला आहे. अभ्यासात असे आढळून आले आहे की, कोणत्याही … Read more