नोव्हेंबरमध्ये थंडी कशी असेल? हवामान विभागाचा हा अंदाज

weather forecast: यावर्षी जादा पाऊस झाल्याने कडाक्याची थंडी पडणार, असा सर्वसामान्यांचा अंदाज असला तर हवामान विभागाने मात्र शास्त्रीय अधारावर वेगळीच शक्यता व्यक्त केली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्र यांनी सांगितले की, नोव्हेंबर महिन्यात आकाश ढगाळ रहाणार आहे, अधूनमधून पावसाची शक्यता आहे, त्यामुळे अपेक्षित थंडी पडणार नाही. मात्र, डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान कडाक्याची … Read more