चोरटयाने डॉक्टराला गंडवले; क्रेडिट कार्डमधून लंपास केली हजारोंची रक्कम
अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2022 :- सायबर चोरट्यांनी डॉक्टर वापरत असलेल्या क्रेडिट कार्डमधून परस्पर 74 हजार 250 रुपये काढून घेतले. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेवगाव येथील डॉ. मयूर सोनाजी लांडे (वय 34 रा. लांडेगल्ली, शेवगाव) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, 28 डिसेंबर 2021 रोजी वैजापूर येथून … Read more