जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्ल्यूची नोंद नाही; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-कोरोना पाठोपाठ राज्यात बर्ड फ्लूनंही शिरकाव केला आहे. रविवारी परभणीच्या मुरुंबा गावातील 800 पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूनेच झाला असल्याचं स्पष्ट झालं होतं. अशातच नगर जिल्ह्यात देखील अफवांचा बाजर उठला आहे. दरम्यान याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्ल्यूची नोंद झाली नसली तरी राज्यात इतर … Read more

‘बर्ड फ्ल्यू’च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-देशात बर्ड फ्लू या संकटाने कहर केला आहे. नुकतेच या संकटाने महाराष्ट्र राज्यात प्रवेश केला आहे. कोरोना विरुद्धची लढाई सुरु असतानाच या नव्या संकटाने प्रशासन पुन्हा एकदा चिंताग्रस्त झाले आहे. नुकतेच मुंबई, ठाणे, परभणी, बीड आणि दापोलीमध्ये बर्ड फ्लूमुळे पक्षांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ‘बर्ड फ्ल्यू’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा … Read more

सरकारी जागेवरील अतिक्रमण भोवले; जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-सरकारी जागेत अतिक्रमण केल्याबाबत मोमीन आखाडा (ता. राहुरी) येथील उपसरपंच रंजना सोपान शिंदे आणि सदस्य चंद्रकांत दत्तात्रय कोहकडे व शेख अल्लाउद्दीन याकुब यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ही कारवाई केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, मोमीन आखाड्याचे सरपंच अशोक गेणु कोहकडे यांनी जिल्हाधिकारी … Read more

नगर शहरातील शिवभोजन केंद्राला जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांची ‘सरप्राईज व्हिजीट’ जेवणाचा दर्जा आणि व्यवस्थेचीही केली पाहणी

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- जिल्हाधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त डॉ.राजेन्द्र भोसले यांनी आज सकाळी अचानक महानगरपालिका क्षेत्रातील शिवभोजन केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. त्याचबरोबर, त्यांनी शिवभोजन केंद्रात जेवणासाठी येणार्‍या नागरिकांशी संवाद साधला आणि जेवण व्यवस्थित मिळते का, काही तक्रार नाही ना, याची विचारणा केली. आज सकाळी कोरोना लसीकरण सरावफेरीची पाहणी करण्यासाठी … Read more

ग्रामपंचायत निवडणूकीच्या पाश्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) नुसार नगर जिल्ह्यात मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्ह्यात ७२१ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांचे मतदान येत्या १५ जानेवारीला होणार असून, त्याची मतमोजणी १८ जानेवारीला होणार आहे. त्यामुळे १९ जानेवारीपर्यंत शस्त्रबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. अहमदनगर जिल्‍हा महसुल स्‍थळसीमेच्‍या हद्दीत … Read more

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्‍हा महसुल स्‍थळ सीमेच्‍या हद्दीत दिनांक 19 जानेवारी 2021 पर्यंत मुंबई पोलीस अधीनियम कलम ३७ (१) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार खालील बाबींना मनाई करण्यात आली आहे. यात, शस्त्रे, काठया, सोटे, तलवारी, भाले, सुरे, … Read more

परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती द्या; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-देशातून अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नाही आहे, यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. दरम्यान जिल्ह्यातील कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रशासनाने जिल्हापातळीवर अनेक पाऊले उचलली आहे. यातच कोरोनाच्या पार्शवभूमीवर जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. युरोप अथवा इतर देशातून प्रवास करुन जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची माहिती असेल तर ती जिल्हा प्रशासन अथवा … Read more

जिल्हाधिकारी डॉ. भोसले महापालिकेचे प्रभारी आयुक्त

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार आज सेवानिवृत्त झाले. त्यामुळे आयुक्तपदाचा प्रभारी चार्ज जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे देण्यात आला आहे. या रिक्त पदाचा कार्यभार पुढील आदेश होइपर्यंत जिल्हाधिकारी भोसले यांच्याकडेच राहाणार असल्याचे नगरविकास खात्याच्या सचिवांनी पाठविलेल्या पत्रात नमुद केले आहे. मायकलवार यांनी मार्च महिन्यात महानगरपालिका आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतली होती. … Read more

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे 1 जानेवारीला सह्याद्री वाहिनी वर थेट प्रसारण

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-दिनांक 1 जानेवारी, 1818 रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या युध्दामध्ये कामी आलेल्या व जखमी झालेल्या योध्यांच्या स्मरणार्थ सन 1822 साली पेरणे ता. हवेली, जि. पुणे येथील भिमा नदीच्या तीराजवळ जयस्तंभ उभारण्यात आलेला आहे. जयस्तंभ अभिवादनास देशभरातून दरवर्षी दिनांक 1 जानेवारी रोजी मोठया संख्येने अनुयायी येत असतात. मात्र, यावर्षी कोरोना … Read more

ग्राहकांचे हक्क अबाधित राखण्यासाठी ग्राहक कायद्याचे महत्व अधिक – जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-ग्राहकांच्या हक्क अबाधित राखण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक कायद्याचे महत्व अधिक आहे. या कायद्याच्या जागृतीबाबत प्रशासन आणि ग्राहक संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थांची जबाबदारी अधिक असल्याचा सूर आजच्या राष्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उमटला. ग्राहक कायदयाचा हेतू आणि उद्देश समजावून घेऊन त्याबाबत ग्राहकांना माहिती मिळाली पाहिजे. तो ग्राहकांचा अधिकार असल्याचे प्रतिपादन यावेळी … Read more

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता, नागरिकांनी काळजी घेणे अत्यावश्यक

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :-  सध्या कोविडचा प्रादुर्भाव प्रथमदर्शनी कमी झालेला दिसत असला, तरी दुसरी लाट येण्याची शक्यता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने वर्तवली असल्याने नागरिकांनी काळजी घेणे अत्यावश्यक आहे. मास्कचा वापर, सोशल डिस्टसिंग, गर्दी न करणे, अतिगर्दीच्या ठिकाणी न जाणे, सॅनिटायझरचा वापर अतिशय गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले. जिल्हाधिकाऱ्यांनी सिव्हिल … Read more

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले अण्णा हजारे यांच्या भेटीला…अण्णा म्हणाले यापुढे या जिल्ह्यामध्ये…

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- अधिकाऱ्यांच्या हातांमध्ये बऱ्याच गोष्टी असतात त्यामुळे जर अधिकाऱ्यांनी ठरवले तर जनतेची अनेक प्रश्न त्वरित मार्गी लागू शकतात. तुम्हाला नगर जिल्ह्यामध्ये सेवेची चांगली संधी आहे. असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.  राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेण्यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे आले होते … Read more