लम्पीग्रस्त जनावरेही होणार आता क्वारंटाइन, पाथर्डीत सुरू होणार पहिले केंद्र
Ahmednagar News:कोरोना काळात जशी माणसांसाठी क्वारंटाइन सेंटर सुरू केली होती, तशी लम्पी चर्मरोग बाधित जनवारांसाठीही करण्याची गरज निर्माण झाली आहे. यातील पहिले केंद्र नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात सुरू होत आहे. अर्थात ते सरकारी नव्हे तर निवडुंगे येथील बळीराजा फाऊंडेशनतर्फे स्वखर्चाने चालविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्याला मंजुरी दिली आहे. या संस्थेला परवानही … Read more