अरे बापरे : एकाच कुटुंबातील चौघांनी विष घेवून..? ‘या’ ठिकाणी घडली ही घटना

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-  एकाच परिवारातील चार जणांनी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास विष घेतल्यामुळे त्यांना येथील कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या परिवारामधील कुटुंब प्रमुख त्यांची पत्नी व एक मुलगा आणि एक मुलगी या सर्वांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना श्रीरामपूर शहरातील गोंधवणी कॅनल परिसरात घडली आहे. याबाबत कामगार … Read more