देशी गाईच्या शेणापासून बनलेल्या प्लास्टरने बनवले वातानुकूलित घर, सिमेंटच्या घरापेक्षा कमी खर्च !
देशी गाईच्या शेणाचा विचार केला तर आयुर्वेदिक दृष्टिकोनातून या शेणाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. या शेणापासून रंग देखील बनवण्यात येत आहे. परंतु याही पुढे जात हरियाणा येथील डॉ. शिवदर्शन मलिक यांनी देशी गाईच्या शेणापासून वैदिक प्लास्टर तयार केले असून याचा वापर करून घरांची निर्मिती केलेली आहे. शिवदर्शन मलिक यांची एकंदरीत पार्श्वभूमी पाहिली तर त्यांनी रसायनशास्त्रामध्ये … Read more