मोठी बातमी : डॉ. पोखरणांचे निलंबन रद्दचा निर्णय कोणाचा? राजभवानाचे स्पष्टीकरण
अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Ahmednagarlive24 :- नगरचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांचे निलंबन मागे घेण्याच्या विषयाला नवे वळण मिळाले. सरकारने काढलेल्या आदेशात राज्यपालांचा उल्लेख आहे. तर हा निर्णय सरकारी पातळीवर झाला असून राज्यपालांचा संबंध नाही, असे स्पष्टीकरण राजभवनाकडून देण्यात आले आहे. राजभवनाकडून काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, या संदर्भात प्रसार … Read more