खुशखबर ! शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रुटची बाग लावण्यासाठी मिळणार चार लाखांपर्यंतच अनुदान ; वाचा सविस्तर
Agriculture Scheme : ड्रॅगन फ्रुट हे एक विदेशी फळ समजलं जातं. अलिकडे आपल्या देशात या फळाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाऊ लागली आहे. विशेष म्हणजे यामध्ये असलेले औषधी गुणधर्म पाहता या फळाची आपल्या भारतीय बाजारात मोठी मागणी आहे. परिणामी या फळ पिकाची शेती शेतकऱ्यांना इतर पिकांच्या तुलनेत अधिक उत्पन्न कमवून देत आहे. मात्र असे असले … Read more