Vespa Elettrica : 100 किमी ड्रायव्हिंग रेंजसह लॉन्च होणार ‘ही’ शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर, 3 तासांत होणार फुल चार्ज…

Vespa Elettrica: इंधनाचे दर महागल्याने भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहने मोठ्या प्रमाणात येत आहेत. अशा वेळी लोक प्रवासाला परवडणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करत आहेत. अशा वेळी बाजारात Vespa Elettrica ही स्कूटर लॉन्च होण्याच्या तयारीत आहे. कमाल वेग 70 किमी प्रतितास आहे माहितीनुसार, ही डॅशिंग इलेक्ट्रिक स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 100 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते. इतकेच … Read more