Small Business Ideas: ‘हा’ व्यवसाय सुरू करा ; दरमहा होणार 60-70 हजारांची कमाई, जाणून घ्या कसं

Small Business Ideas Start 'This' Business Earn 60-70 thousand per month

Small Business Ideas: आजकाल लोक स्वतःचा व्यवसाय (Business) करण्याचा अधिक विचार करतात. लोक उद्योजकतेकडे (entrepreneurship) अधिक वळत आहेत. यामुळे भारतात (India) नवीन रोजगार निर्माण होत आहेत. आज आम्ही तुम्हाला एक अशी छोटी बिझनेस आयडिया (small business idea) सांगणार आहोत ज्यातून तुम्ही दरमहा 60-70 हजार रुपये सहज कमवू शकता. driving school business ideas ज्यांना कार (car) … Read more