Drumstick Processing: पंतप्रधान मोदींनी देखील सांगितले शेवग्याचे महत्त्व! करा शेवग्यावर प्रक्रिया आणि तयार करा हे पदार्थ, मिळेल लाखात नफा
Drumstick Processing:- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी शेवग्याचे महत्व विशद करताना स्वतः देखील शेवग्याच्या पराठ्यांचा आहारात समावेश करतात अशा पद्धतीचे वक्तव्य केले होते व त्यामुळे शेवग्याचे महत्त्व अनेक दृष्टीने किती महत्त्वाचे आहे हे विशद होते. तसे पाहायला गेले तर शेवगा आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण असून यामध्ये विटामिन ए, तसेच सी व लोह सारखी … Read more