Dry Mouth Remedies : तुमचेही तोंड सतत कोरडे पडतेय का? काळजी करू नका, फक्त ‘हे’ उपाय करा

Dry Mouth Remedies : उन्हाळा सुर झाला आहे. उन्हाळ्यात सतत कोरड पडत असते. तोंडात पुरेशी लाळ निर्माण होत नसल्यामुळे तोंड कोरडे राहते. त्याला झेरोस्टोमिया असेही म्हणतात. तोंड कोरडे होण्याची कारणे आणि त्यापासून सुटका करण्याचे उपाय. जास्त औषधांचे सेवन हे देखील तोंड कोरडे होण्याचे एक कारण आहे. याशिवाय वाढत्या वयाशी संबंधित समस्या, कॅन्सरच्या उपचारासाठी केमोथेरपीमुळे कोरडेपणा … Read more