Successful Women Farmer: महिला शेतकऱ्याने स्वबळावर कसली शेती, आज करतेय लाखोंची कमाई
Successful Farmer: कोणत्याही कामात सातत्य आणि चिकाटी असली अन त्याला मेहनतीचं कव्हर घातलं तर निश्चितच त्या क्षेत्रात दैदिप्यमान यश मिळवले जाऊ शकत. मग ते क्षेत्र किंवा काम कोणतं का असेना अगदी शेतीचे क्षेत्र (Farming) असलं तरी देखील त्यात यशस्वी होता येते. शेती व्यवसायात काळाच्या ओघात आता बदल घडवून आणला जातं आहे शिवाय आता या व्यवसायात … Read more