Central Government : चीनमधून येणाऱ्या मालावर सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय ; आता होणार ..
Central Government : चीनमधून (China) भारतात (India) येणाऱ्या औद्योगिक लेझर मशिन्सच्या डंपिंगची (dumping of industrial laser machines) केंद्र सरकारने (central government) चौकशी सुरू केली आहे. इंडस्ट्रियल लेझर मशीन्सचा वापर उद्योगांच्या कटिंग, मार्किंग आणि वेल्डिंगसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. एका भारतीय कंपनीच्या तक्रारीनंतर सरकारकडून अँटी डंपिंग तपासणी सुरू करण्यात आली आहे. ही तपासणी करण्यामागील सरकारचा उद्देश … Read more