Business Ideas : गाई-म्हशीच्या शेणापासून तयार करा असे पदार्थ, देश-विदेशात होतेय प्रचंड मागणी

Business Ideas : गाई-म्हशींच्या (cows and buffaloes) शेणापासून (dung) अनेक प्रकारचे उत्कृष्ट पदार्थ तयार केले जातात. ज्याची किंमत देश-विदेशातील बाजारपेठेत (In domestic and foreign markets) जास्त आहे. तुमच्याकडेही इथे गाई-म्हशी असतील आणि तुम्ही त्यांचे शेण निरुपयोगी म्हणून वापरत असाल किंवा फेकून देत असला तर तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. शेणापासून कागद बनवण्याचा व्यवसाय पशुपालक … Read more