Bank of Baroda Loan : बँक ऑफ बडोदाचा ग्राहकांना झटका, घेतला मोठा निर्णय !
Bank of Baroda Loan : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) पतधोरण समितीने द्विमासिक बैठकीत व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. तरी देखील बँक ऑफ बडोदाने अनेक मुदतीच्या कर्जांचे व्याजदर वाढवून ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेच्या या निर्णयामुळे सध्याच्या कर्ज धारकांना जास्त रक्कम EMI भरावी लागणार आहे, तर नवीन कर्ज ग्राहकांना महागड्या व्याजदराने रक्कम … Read more