Electric Cycle : Hero Lectro ने लॉन्च केल्या तीन नवीन इलेक्ट्रिक सायकल

Electric Cycle

Electric Cycle : इलेक्ट्रिक सायकलची वाढती क्रेझ लक्षात घेऊन Hero Lectro ने तीन नवीन ई-सायकल सादर केल्या आहेत. आपला C आणि F-सिरीज पोर्टफोलिओ पुढे नेत, कंपनीने C1, C5x आणि F1 नावाच्या तीन ई-सायकल लाँच केल्या आहेत. (हीरो लेक्ट्रो इलेक्ट्रिक सायकल किंमत) किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, या तिन्ही सायकल्स 32,999 रुपये ते 38,999 रुपयांच्या किंमतीच्या रेंजमध्ये … Read more