E Shram Card Balance Check : ई श्रम कार्ड धारकांसाठी खुशखबर! सरकारने खात्यात जमा केले 1000 रुपये, अशी तपासा खात्यातील शिल्लक रक्कम

E Shram Card Balance Check : केंद्र सरकार आणि राज्य सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवत आहेत. त्याचा देशातील लाखो गरीब नागरिकांना फायदा होत आहे. केंद्र सरकारने असंघटित कामगारांसाठी ई श्रम कार्ड योजना सुरु केली आहे. ई श्रम कार्ड योजनेद्वारे केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाकडून करोडो असंघटित क्षेत्रातील मजुरांना आर्थिक मदत दिली जाते. जर … Read more