Sarkari Yojana : ई-श्रम कार्डमध्ये तुमचे नाव असेल तर तुमचे नशीब चमकणार; जाणून घ्या मोठमोठे फायदे

Sarkari Yojana : केंद्र सरकार (Central Government) कामगारांसाठी (workers) ई-श्रम योजना (E-Shram Yojna) चालवत आहे. या योजनेअंतर्गत मजुरांना चांगले चांगले लाभ मिळत आहेत, मात्र यासाठी तुमच्याकडे या योजनेचे कार्ड असणे आवश्यक आहे. ई-श्रम आता कार्डशी संबंधित लोकांना अनेक ऑफर (Offers) देत आहे, ज्याचा तुम्ही सहज लाभ घेऊ शकता. जर तुम्ही ई-श्रम कार्ड योजनेशी संबंधित असाल … Read more