राज्यातील महाआघाडी म्हणजे महाबिघाडी सरकार आहे; विखेंची महसूलमंत्र्यांवर टीका

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2022 Ahmednagar News :- देशात चार राज्यात मिळालेले भाजपाचे यश म्हणजे जनतेला दिलेला विश्वास आहे. राज्यातील महाआघाडी म्हणजे महाबिघाडी सरकार आहे. वाळू तस्करी, वाळूमाफीयांना मदत आणि त्यातून दडपशाही असे राजकारण सध्या मंत्र्याकडून होत आहे. कोविड काळात मुंबईल राहून जनतेला वार्‍यावर सोडले. आपण 25 वर्षात या भागातील जनतेसाठी काय केले? असा … Read more